महाराष्ट्र शासन
Gram Panchayat Logo

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सातमाने

ता. मालेगाव , जि. नाशिक

Vasundhara Logo Chhatrapati Shivaji Maharaj

💼 ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध सर्व महत्त्वाच्या सेवा खाली दिल्या आहेत.

ऑनलाईन दाखले मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक जाणून घ्या
जन्म दाखला

सी आर एस या वेबसाईट चा जन्म दाखला मिळविण्यासाठी ग्रामपंचायत ला अर्ज करणे त्यासाठी लागणारे कागदपत्र  आई व वडील तसेच बाळाचे आधार कार्ड देणे

मृत्यू दाखला

सी आर एस या वेबसाईट चा मृत्यू दाखला मिळविण्यासाठी ग्रामपंचायत ला अर्ज करणे त्यासाठी लागणारे कागदपत्र मृताचे आधार कार्ड देणे.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

१.जन्म नोंद दाखला

२.मृत्यु नोंद दाखला

३.विवाह नोंदणी दाखला

४.दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

५.ग्रामपंचायत येणे बाकी दाखला

६.निराधार असल्याचा दाखला

७.नमुना ८ चा उतारा